{
  "village_code": "272400020282690000",
  "village_name": "चिंध्रण",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3299,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-14",
  "objection_until": "2026-09-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:26:07Z",
  "surveys": [
    "117/1",
    "14/10",
    "89/10",
    "89/6",
    "90/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/08/2026\nगणेश शंकर पाटील, यांनी अर्ज दिला की कै. शंकर पांडूरंग पाटील हे दिनांक 29/07/2025 रोजी मयत झाले/झाल्या असून त्यांच्या पश्चात वारसंची नावे खालील प्रमाणे.\n1) कै.फसुबाई शंकर पाटील – पत्नी दिनांक १९/४/१९८१ रोजी मयत\n2) शकुंतला शंकर पाटील -पत्नी\n3) गणेश शंकर पाटील – मुलगा\n4) योगेश शंकर पाटील – मुलगा\n5) संगिता अभिमन्यू पाटील - मुलगी\n6) सुनिता सुनिल वाजेकर – मुलगी\nवरिल प्रमाणे मयतास वारस असून खालील प्रमाणे मृत्युपत्र लिहून ठेवणार शंकर पांडुरंग पाटील यांनी दुय्यम निबंधक पनवेल क्र.2 यांचे कडील रजिस्टर मृत्यूपत्र दस्त क्र.5977/2024 दिनांक 20/03/2024 रोजी केलेल्या मृत्युपत्रानुसार त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत.\n1) गट/सर्व्हे क्रमांक 90/6 -\nगणेश शंकर पाटील ,योगेश शंकर पाटील (खाता क्रमांक :-10685) लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\n2) गट/सर्व्हे क्रमांक 14/10 -\nगणेश शंकर पाटील ,योगेश शंकर पाटील (खाता क्रमांक :-10685) लागवडीयोग्य क्षेत्र 0.2970 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\n3) गट/सर्व्हे क्रमांक 117/1 -\nगणेश शंकर पाटील ,योगेश शंकर पाटील (खाता क्रमांक :-10685) लागवडीयोग्य क्षेत्र 0.1680 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\n4) गट/सर्व्हे क्रमांक 89/6 -\nगणेश शंकर पाटील ,योगेश शंकर पाटील (खाता क्रमांक :-10685) लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\n5) गट/सर्व्हे क्रमांक 89/10 -\nगणेश शंकर पाटील ,योगेश शंकर पाटील (खाता क्रमांक :-10685) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0660 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना लिहुन दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहुन देणार शंकर पांडुरंग पाटील यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहुन घेणार यांचे नाव दाखल केले. दुय्यम निंबधक सह दु.नि.पनवेल 2 जिल्हा रायगड यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 5977 दिनांक 20/03/2024 ची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला ,जबाब,स्थानिक वारस पंचनामा इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे..",
  "talathi": "योगेश देवीदास खैरे"
}
