{
  "village_code": "272400020282690000",
  "village_name": "चिंध्रण",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3320,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:26:07Z",
  "surveys": [
    "4/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार श्री राजू शिवराम सोनावळे ता.पनवेल जि.रायगड यांनी मा.अपर तहसीलदार कार्यालय पनवेल येथे सादर केलेले अर्ज व प्रतिज्ञापत्र/नोटरी विचारात घेता प्रस्तुत प्रकरणी मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम ४३ या पोट कलमात नमुद केलेल्या कलमांन्वये तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकांपासुन १० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असल्यामुळे महसुल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.टिएनसी-४/२०१३/प्र.क्र.१९६/ज-१ दिनांक ०७ मे, २०१४ मधील तरतुदीप्रमाणे सर्व बाबींची पुर्तता अर्जदार करीत आहेत. त्याअनुषगाने महाराष्ट्र शासन राजपत्र RNI No.MAHBIL/2009/25530 व महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र .टी एन सी -४ /२०१३ /प्र .क्र .१९६ /ज -1 दि .७ मे २०१४ मधील तरतुदीनुसार सदर 7/12 वरील नियंत्रीत सत्ता प्रकारचा शिक्का भोगवटादारवर्ग 2 कमी करून सदर जमीन भोगवटादार वर्ग 1 करण्यात आली.\nसबब वरील नोंद मा.अपर तहसिलदार साहेब पनवेल यांचे कडील आदेश क्र.कुळवहीवाट/कात-4/एस.आर.25/2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "योगेश देवीदास खैरे"
}
