{
  "village_code": "272400020282730000",
  "village_name": "तामसई",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 579,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T07:40:07Z",
  "surveys": [
    "7/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nश्री. सुनिल राम सिनारे यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ राम गणपत सिनारे 0.40.0]\nहे/ह्या दिनांक 25/01/2016 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- संरक्षीत कुळ\nकुळाचे नाव :-\n१) कमळा राम सिनारे, वय-५६,नाते-पत्नी.\n२) सुनिल राम सिनारे, वय-४९, नाते-मुलगा.\n३) मिन्नाथ एकनाथ पाटील, वय-२६, नाते- नातू\n४) महेंद्र राम सिनारे, वय-४०, नाते-मुलगा.\n५) अनिल राम सिनारे, वय-४०, नाते-मुलगा.\n६) सरिता अनिल राजे, वय-३६, नाते-विवाहित मुलगी.\nकै.सुनिता एकनाथ पाटील, नाते-मयत विवाहित मुलगी, मृत्यू दिनांक-१२/०४/२००६.\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "विनोद सुखदेव शिंगाडे"
}
