{
  "village_code": "272400020282750000",
  "village_name": "मोर्बे",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3557,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-09-09",
  "objection_until": "2026-09-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:44:19Z",
  "surveys": [
    "75/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/09/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/09/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nवाळक्या काथोड पालकर रा. मोर्बे(खाता क्रमांक521) गट/सर्व्हे क्रमांक75/1,एकुण क्षेत्र 0.6400 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nगोपीनाथ वाळकु पालकर ,रा. मोर्बे (खाता क्रमांक :-10618)गट/सर्व्हे क्रमांक 75/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.पनवेल 5 जिल्हा रायगड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 13215 दिनांक 23/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अर्चना लक्ष्‍मण लोहकरे"
}
