{
  "village_code": "272400020282750000",
  "village_name": "मोर्बे",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3560,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-09",
  "objection_until": "2026-09-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:44:19Z",
  "surveys": [
    "28/3/1/ब/3/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 09/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/09/2026\nबाजुस दाखल केलेल्या मिळकती संदर्भात विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय दवारा महात्मा फुले को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि. यांचेकडील पत्रान्वये श्री.जयदास गणु कर्णुक यांनी कर्ज घेतलेले असुन सदर कर्जाची पुर्ण परतफेड न केल्याने संस्थेने कर्जदार व जामिनदार श्री.लहु पांडुरंग तातरे यांचे विरुध्द मा.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ई विभाग मुंबई यांचेकडे दावा दाखल करुन वसुली दाखला क्र.242/2024 दि.02/9/2024 रोजी प्राप्त केलेला आहे.\nमहाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 चे कलम 156 व नियम 1961 चा नियम 107 (10) अन्वये प्राप्त अधिकारांनुसार जंगम व स्थावर मिळकत जप्त करण्याच्या अधिकारान्वये महाराष्ट्र महसुल अधिनियम 1966 मधील तरतुदीस अनुसरुन जमिन महसुलाची बाकी वसुल करण्याच्या पध्दती प्रमाणे श्री.लहु पांडुरंग तातरे यांचा मौजे मोर्बे येथिल स.नं.28/3/1/ब/3/2 या स्थावर मिळकतीवर वारस हक्काने बोजा नोंद करण्यात यावा याप्रमाणे पत्र प्राप्त झाल्याने सदर मिळकतीच्या इतर अधिकारात महात्मा फुले को-ऑप.क्रेडि सोसायटी लि. चा\nलहु पांडुरंग तातरे यांच्या नावे रक्कम रु.6,85,007/- चा बोजा दाखल केला .\nसदरची नेांद विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील क्र.69/754/09/वि.व.अ./महात्मा फुले/वसुली सन 2026 दि.2/09/2026 अन्वये केली असे .",
  "talathi": "अर्चना लक्ष्‍मण लोहकरे"
}
