{
  "village_code": "272400020282750000",
  "village_name": "मोर्बे",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3572,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:44:19Z",
  "surveys": [
    "52/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या जमीन मिळकती संदर्भात मदन नारायण पाटील यांनी मौजे मोर्बे , ता. पनवेल येथील सर्व्हे नं. 52/8 या जमीन मिळकतीस फेरफार क्र.3265अन्वये कमलाबाई शालीक पाटील यांचे नाव कमी करणेकामी विनंती अर्ज दाखल केला त्याअनुषंगाने प्रस्तुत प्रकरणात पुढील प्रमाणे वस्तुस्थिती निदर्शनास आलेली आहे.\nप्रस्तुत प्रकरणी फेरफार क्र.1367 व फेरफार क्र.1529 पाहता कुळ कायदा कलम 32 ग व 32 म प्रमाणे सदरची जमीन गोसावी बेंडु भोपी यांना प्राप्त झाल्याचे दिसुन येते. फेरफार क्र.1569 पाहता गोसावी बेंडु भोपी हे मयत वारस वनाबाई नारायण पाटील व कमळाबाई शालीक पाटील हे वारस असल्याचे दिसुन येते. फेरफार क्र.3265 दि.7/3/2024 पाहता स.नं.52/8 क्षेत्र 0.71.10 हे.आर पैकी कमलाबाई शालीक पाटील यांच्या हिश्यात येणारे क्षेत्र 0.35.55 हे.आर जमीन महेश जगनारायण सिंह , राकेश जगनारायण सिंह, सुरेश जगनारायण सिंह यांनी विक्री केल्याचे दिसुन येते. तरी 7/12 सदरील कमलाबाई शालीक पाटील यांचे नाव कमी करणे आवश्यक असल्याने फेरफार क्र.3265 दि.7/3/2024 अन्वये कमलाबाई शालीक पाटील यांचे नाव कमी करण्यात आले.\nसदरची नोंद मा.अपर तहसिलदार पनवेल यांजकडील पत्र क्र.हक्कनोंद /कात -4/2274/2026 दिनांक 14/10/2026 अन्वये केली",
  "talathi": "अर्चना लक्ष्‍मण लोहकरे"
}
