{
  "village_code": "272400020282760000",
  "village_name": "हेदुटणे",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1298,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:58:17Z",
  "surveys": [
    "33/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या जमिनमिळकत मौजे हेदुटणे येथील सर्व्हे नं. 33/2/अ क्षेत्र 0.29.60 आकार 6.01 या बाबत रदद पत्र लिहुण देणार- मे. स्टोनीगोल्ड क्रशर एल. एल. पी तर्फे भागीदार सुयश सुधाकर कुपटे व रदद पत्र लिहुण घेणार-1. श्रीकांत सिताराम परांजपे तर्फे अखत्यारी सुषमा वासुदेव प्रधान 2. शुभांगी शशीकांत गुरव तर्फे अखत्यारी सुषमा वासुदेव प्रधान 3. अनंता सिताराम परांजपे तर्फे अखत्यारी सुषमा वासुदेव प्रधान 4. सुषमा वासुदेव प्रधान 5. स्वप्राली संदेश लवाटे तर्फे अखत्यारी सुषमा वासुदेव प्रधान\nयांनी दुययम निबंधक पनवेल क्रं.1 यांचेकडील दस्त क्रं. 12326/2026 दिे. 11/09/2026 वरून 7/12 इतर अधिकारीतील अनंता सिताराम परांजपे, शुभांगी शशीकांत गुरव, श्रीकांत सिताराम परांजपे, सुषमा वासुदेव प्रधान, स्वप्राली संदेश लवाटे यांनी भाडेकरू स्टोनीगोल्ड क्रशर एल. एल. पी तर्फे भागीदार रवी कुमार गुप्ता यांना र.रू. 100000.00/- घेउन दिनांक क्षेत्र 0.2600 कालावधीचा वर्षासाठी भाडेपटाचा बोजा कमी केला. सदरची नोंद दुययम निबंधक पनवेल क्रं.1 यांचेकडील दस्त क्रं. 12326/2026 दिे. 11/09/2026 व रदद पत्र , सुची क्र.2, अर्ज वरून नोंद केली.",
  "talathi": "प्रतिक राजाराम निकम"
}
