{
  "village_code": "272400020282810000",
  "village_name": "दुंदरे",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1874,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:30:12Z",
  "surveys": [
    "6/9/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\n1) बाळाराम मंगळया पाटील रा. दुंदरे(खाता क्रमांक218) गट/सर्व्हे क्रमांक6/9/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0660 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0510 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\n1) विनोद बाळाराम पाटील , (खाता क्रमांक :-609)गट/सर्व्हे क्रमांक 6/9/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0510 आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.पनवेल 5 जिल्हा रायगड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 17561 दिनांक 22/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद मा.दुय्यम निबंधक कार्यालय पनवेल-५ यांचेकडून संगणीकृत प्रणालीमध्ये प्राप्त सूची क्र-२ व बक्षीसपत्राची स्कॅन प्रत यावरून घेण्यात आली आहे.",
  "talathi": "विनोद सुखदेव शिंगाडे"
}
