{
  "village_code": "272400020282870000",
  "village_name": "आंबे तर्फे वाजे",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 238,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:14:29Z",
  "surveys": [
    "3/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या जमीन मिळकतीच्या इतर अधिकारामध्ये महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, शासन परिपत्रक क्र-न्यायालय २०२१/प्र.क्र-११६/ज-१३/दि-१८/०१/२०२२ रोजी दिलेल्या निर्देशानुसार मा.उच्च न्यायालय मुंबई यांजकडील रिट पिटीशन क्र-९८५०/२०१५ मध्ये निर्णय होईपर्यंत स्थगिती हा शेरा ठेवण्यात आला होता.सदर शेरा कमी करून मिळणे बाबत अर्जदार श्री.वेणुनाथ नारायण म्हात्रे यांनी अर्ज सादर केला होता.सदर अर्जासह त्यांनी मा.मुंबई उच्च न्यायालय यांचेकडील वर नमूद रिट याचिका क्र-९८५०/२०१५ मध्ये देण्यात आलेल्या निर्णयाची प्रत सादर केली आहे.रिट याचिका क्र-९८५०/२०१५ च्या अनुषंगाने दाखल केलेल्या रिट पिटीशन डिसमिस केलेल्या असुन, त्यानंतर सदर आदेशा विरुद्ध अपिलार्थी यांनी अन्य कोणत्याही न्यायालयात दावा दाखल केला नसले बाबतचे प्रतिज्ञापत्र अर्जदार यांनी अर्जासह सादर केले आहे.अर्जदार यांनी सादर केलेल्या अर्जाच्या व त्यातील न्यायालयीन याचिकेच्या आदेशाच्या अनुषंगाने व सत्यप्रतिज्ञापत्रान्वये तसेच मा.अपर तहसीलदार पनवेल यांचेकडील पत्र क्र-हक्कनोंद/कात-४/२७१३/३७९६/२०२६, दिनांक-२६/१०/२०२६ नुसार बाजूस दाखल जमीन मिळकतीच्या इतर अधिकारात दाखल असलेला मा.उच्च न्यायालय मुंबई यांजकडील रिट पिटीशन क्र-९८५०/२०१५ मध्ये निर्णय होईपर्यंत स्थगिती हा शेरा कमी करणे बाबत नोंद केली.",
  "talathi": "विनोद सुखदेव शिंगाडे"
}
