{
  "village_code": "272400020282940001",
  "village_name": "भोकरपाडा (चिपळे)",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 174,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:41:58Z",
  "surveys": [
    "42/4/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.न च्या मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम ४३ या पोट कलमात नमुद केलेल्या कलमान्वये तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकांपासुन १० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असल्यामुळे जमिनी शासन परिपत्रक प्र क्र.टी .एन .सी.०४/२०१३ प्र.क्र.१९६/ज-१ दिनांक ११/०२/२०१४ व क्र. टी .एन .सी ०४/२०१३ प्र.क्र.१९६/ज-१ दिनांक ०७/०५/२०१४ मधील तरतुदीप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता अर्जदार नामदेव चांगा फुलोरे व इतर करीत आहे.अश्या शेतकऱ्याचे ७/१२ वरील नि.स.प्र.कु.का.४३ प्रमाणे तरतुदी कमी करणेत येऊन भोगवटादार वर्ग २ ची नोंद कमी करून भोगवटादार वर्ग १ ची नोंद करणेत आली.\nस.नं./गट नं.= ४२ /४अ क्षेत्र ०.३७२० हे.आर.चौ.मी सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग – २ उपभूधारणा : विविध कायद्या खालील नवीन शर्तीने उप उपभूधारणा :कुळकायदा कलम ४३ च्या शर्तीस पात्र\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -१ उपभूधारणा : उप उपभूधारणा :\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\nसदरची नोंद मा.अपर तहसिलदार पनवेल यांजकडील आदेश क्रमांक कुळ वहिवाट/एस.आर.२४६/२०२६ दिनांक २६/१०/२०२६ अन्वये दाखल केली असे.",
  "talathi": "रसिला शैलेंद्र पाटील"
}
