{
  "village_code": "272400020283010000",
  "village_name": "चेरवली",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 882,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:27:15Z",
  "surveys": [
    "44/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nकिसन गोविंद पाटील रा. वाजापूर(खाता क्रमांक365) गट/सर्व्हे क्रमांक44/7, क्षेत्र 0.4035 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.1510 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0525 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nमयुर किसन पाटील , (खाता क्रमांक :-380)गट/सर्व्हे क्रमांक 44/7 क्षेत्र 0.1510 आणि पोटखराब क्षेत्र 0.0525 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पनवेल 1 जिल्हा रायगड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 13855 दिनांक 16/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "तनुजा जोमा फडके"
}
