{
  "village_code": "272400020283050000",
  "village_name": "आदई",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 4086,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:20:55Z",
  "surveys": [
    "86/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजुस दाखल स.नं.८६/१/ब च्या जमीनी शासन परिपत्रक क्रं.टि.एन.सी.०४/२०१३ प्र.क्रं.१९६/ज-१ दिनांक ११/२/२०१४ व क्रं.टि.एन.सी. ०४/२०१३ प्र.क्रं.१९६/ज-१ दिनांक ०७/०५/२०१४ अन्वये कुळ ३२ म प्रमाणपत्रान्वये जे मालक झाले आहेत. अशा शेतक-यांच्या ७/१२ वरील नि.स.प्र.कु.का.क.४३ प्रमाणे तरतुदी कमी करणेत येऊन भेागवटादार वर्ग २ ची नोंद कमी करुन भोगवटादार वर्ग १ ची नोंद करणेत आली.\nस.नं. / गट नं. = ८६/१/ब\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - २ उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :कुळ कायदा कलम 43 च्या शर्तीस पात्र\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\nवरील नोंद मा.तहसीलदार पनवेल याजकडील पत्र क्र.हक्कनोंद/कात ४/एस.आर.१३१/२०२६ दि.०३/११/२०२६ च्या आदेशाने नोंद केली.",
  "talathi": "नरेंद्र रघुनाथ कराळे"
}
