{
  "village_code": "272400020283080000",
  "village_name": "पालीदेवद",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1306,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T07:47:04Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक : क्र.हक्कनोंद/कात-४/१६११/८८७६/२०२६/2026 दिनांक : 08/10/2026 अन्वये एकत्रीकरण आदेश झाल्याने खालील स.क्र./ ग.क्र. मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून खलील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करण्यास मान्यता दिलेली यादी :\nजुना ७/१२ :\nसर्व्हे क्रमांक : 38/1 एन.ए. क्षेत्र : 7.0000 एकक:आर.चौ.मी\nसर्व्हे क्रमांक : 38/2 एन.ए. क्षेत्र : 11.7000 एकक:आर.चौ.मी\nसर्व्हे क्रमांक : 38/3/प्‍लॉट नं/1 एन.ए. क्षेत्र : 12.0900 एकक:आर.चौ.मी\nसर्व्हे क्रमांक : 38/3/प्‍लॉट नं/2 एन.ए. क्षेत्र : 16.8500 एकक:आर.चौ.मी\nसर्व्हे क्रमांक : 38/3/प्‍लॉट नं/3 एन.ए. क्षेत्र : 2.2000 एकक:आर.चौ.मी\nसर्व्हे क्रमांक : 38/3/प्‍लॉट नं/4 एन.ए. क्षेत्र : 3.8600 एकक:आर.चौ.मी\nसर्व्हे क्रमांक : 38/3/प्‍लॉट नं/5 एन.ए. क्षेत्र : 8.0000 एकक:आर.चौ.मी\nनवीन ७/१२ :\nसर्व्हे क्रमांक : 38/1/1 एन.ए. क्षेत्र : 61.7000 एकक:आर.चौ.मी\nखाता क्रमांक : 234\nनाव : श्रेयस हौम्‍स को ऑपरेटिव्‍ह हैासिंगा सो.लि क्षेत्र : 7.0000 आकरणी : 70.0000\nखाता क्रमांक : 204\nनाव : मंगळदिप को. ऑप. हौ. सोसा. लिमिटेड क्षेत्र : 11.7000 आकरणी : 117.0000\nखाता क्रमांक : 292304\nनाव : स्‍नेहकुंज स‍हकारी गृहनिर्माण संस्‍था मर्या. क्षेत्र : 28.9400 आकरणी : 289.4000\nखाता क्रमांक : 4\nनाव : मे. अग्रवाल ट्रेडींग कंपनी क्षेत्र : 14.0600 आकरणी : 140.6000\nवरील आदेशाप्रमाणे नवीन ७/१२ सुरु करणेत आले व मूळ ७/१२ वर ७/१२ बंद केला आहे असा शेरा नमूद करुन गाव दफ्तरी नोंद घेतली.\nमा.तहसीलदार साहेब पनवेल यांचे कडील क्रमांक हक्कनोंद/कात-४/१६११/८८७६/२०२६ दि.०८/१०/२०२६ रोजीचे पत्र तसेच मा.प्र.उप अधीक्षक भूमी अभिलेख नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्र (नैना) प्रकल्प ,नवी मुंबई यांचे कडील भूमापन /जि.अ.भू.अ.नैना/दु.र.नं ७०/२०२६ दि.२३/०९/२०२६ रोजीचे पत्र व मा.प्र.उप अधीक्षक भूमी अभिलेख (नैना) जि.रायगड यांचे कडील क्र.भूमापन /मौजे पाली देवद/द्रुतगती सामिलीकरण /मो.र.नं ४५४४३/२०२६ जि.अ.भू.अ.नैना दि.२३/०९/२०२६ रोजीचे व दु.रं.नं ७०/२०२६ दि.२३/०९/२०२६ रोजीचे सामिलीकरण आलेवरून नोंद केली.तसेच मे.अग्रवाल ट्रेडिंग कंपनी यांचे नावे असलेले मूळ स.नं ३८/३/प्लॉट नं/३ , ३८/३/प्लॉट नं/४ ,३८/३/प्लॉट नं/५ , च्या इतर अधिकारात \" प्लॉटचा रस्ता \" तसेच स्‍नेहकुंज स‍हकारी गृहनिर्माण संस्‍था मर्या यांचे नावे असलेला स.नं ३८/३/प्लॉट नं/१ च्या इतर अधिकारात \" माथेरान रोड ०.०८.० आकार कमी १.५५ \"असे नमूद आहेत तरी वरील प्रमाणे नोंद सामिलिकरण करणाची नोंद केली असे.\n38/1/1,38/1,38/2,38/3/प्‍लॉट नं/1,38/3/प्‍लॉट नं/2,38/3/प्‍लॉट नं/3,38/3/प्‍लॉट नं/4,38/3/प्‍लॉट नं/5",
  "talathi": "शीतल उत्तम सरगर"
}
