{
  "village_code": "272400020283090000",
  "village_name": "देवद",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1311,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:31:58Z",
  "surveys": [
    "20/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या मौजे- देवद ता. पनवेल जि. रायगड येथील स.नं 20/3 च्या जमीनी शासन परिपत्रक क्रं.टि.एन.सी. ०४/२०१३ प्र.क्रं.१९६/ज-१ दिनांक ०७/०५/२०१४ तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार मधील महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे(सुधारणा) अधिनियम, २०२६, दि. १५ एप्रिल २०२६ मधील तरतुदीप्रमाणे व या अधिनियमान्वये मिळकतीवर अशा शेतक-यांच्या ७/१२ वरील नि.स.प्र.कु.का.क.४३ प्रमाणे तरतुदी कमी करणेत येऊन भेागवटादार वर्ग २ ची नोंद कमी करुन भोगवटादार वर्ग १ ची नोंद करणेत आली. .\nस.नं. / गट नं. =20/3\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :कुळ कायदा कलम 43 च्या शर्तीस पात्र\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\nवरील नोंद मा.तहसीलदार पनवेल याजकडील आदेश क्र.ह्क्कनोंद/कात 4/एस आर.103/2026/6010 दि.22/09/2026 च्या आदेशाने नोंद केली.",
  "talathi": "शीतल उत्तम सरगर"
}
