{
  "village_code": "272400020283110000",
  "village_name": "वांगणी तर्फे वाजे",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1657,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-08-14",
  "objection_until": "2026-08-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:47:46Z",
  "surveys": [
    "125/4/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 14/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/08/2026\nश्री.शांताराम धर्मा म्हसकर यांनी अर्ज दिला की मौजे -वांगणी त.वाजे गट नंबर/ सर्वे नंबर 125/4/ब इतर अधिकारीतील संरक्षित कुळ कै.गोविंद कानु फडके हे/ह्या दिनांक 26/12/1960 रोजी मयत झाले असुन त्यांना\nकायदेशिर वारस खालीलप्रमाणे\n1) कै.लक्ष्मी गोविंद फडके, नाते-पत्नी, वय-मयत.\n2)धोंडु गोविंद फडके,नाते-मुलगा,वय-80\n3)किसन गोविंद फडके,नाते-मुलगा,वय-70\n4‍) कै.अंबी धर्मा म्हसकर,नाते-मुलगी वय-मयत तर्फे वारस\n5)शांताराम धर्मा म्हसकर,नाते-नातु,वय-58\n6)दिलीप धर्मा म्हसकर,नाते-नातु,वय-52\n7)बेबीबाई नारायण मढवी,नाते-नात,वय-61\n8)शैला हरिश्चंद्र मुंढे,नाते-नात,वय-50\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात अर्जदार यांनी सादर केलेले प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला,मौजे-बोनशेत येथील फेरफार क्रं.205 वरील वारस नोंद,ग्राम महसुल अधिकारी चिपळे यांचेकडील जबाब व पंचनामा तसेच ग्राम महसूल अधिकारी मोहो यांचेकडील जबाब व पंचनामा वरुन इतर अधिकारातील असलेले संरक्षित कुळातील मयताचे नाव कमी करुन वारसांची नावे दाखल केली असे.",
  "talathi": "अशितोष भाऊसाहेब वायकर"
}
