{
  "village_code": "272400020283110000",
  "village_name": "वांगणी तर्फे वाजे",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1667,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:47:46Z",
  "surveys": [
    "120/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजुस दाखल मिळकतींबाबत शासन परिपत्रक क्रं.टि.एन.सी.०४/२०१३ प्र.क्रं.१९६/ज-१ दिनांक ११/२/२०१४ व क्रं.टि.एन.सी. ०४/२०१३ प्र.क्रं.१९६/ज-१ दिनांक०७/०५/२०१४ तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र RNI No.MAHBIL/2009/35530 दिनांक 15/04/2026 अन्वये कुळ ३२ म प्रमाणपत्रान्वये जे मालक झाले आहेत व 10 वर्षापेक्षा अधीक काळ लोटला आहे, अशा शेतक-यांच्या ७/१२ वरील नि.स.प्र.कु.का.क.४३ प्रमाणे तरतुदी कमी करणेत येऊन भेागवटादार वर्ग २ ची नोंद कमी करुन भोगवटादार वर्ग १ ची नोंद करणेत आली असुन याव्यतिरीक्त ७/१२ सदरी अन्य कोणताही बदल करण्यात आला नाही..मौजे-वांगणी त.वाजे येथील स.नं.120/3 या मिळकतींवर सदरची नोंद मा.अपर तहसिलदार पनवेल यांचेकडील आदेश क्र. कुळवहिवाट/कात-४/एसआर 251/2026 दिनांक 29/10/2026 अन्वये फक्त कुळ कायदा कलम ४३ ची अट शिथील करणेत आली असून विषयांकीत शेतजमीनीवरील इतर भार कायम प्रमाणे नोंद दाखल केली.",
  "talathi": "अशितोष भाऊसाहेब वायकर"
}
