{
  "village_code": "272400020283140000",
  "village_name": "शिवकर",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3220,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:53:49Z",
  "surveys": [
    "140/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026खरेदीखत लिहुन देणार:-\n1) संतोष मारुती कल्याणकर,\n2) कैलाश विश्वनाथ साबणे, (खाता क्रमांक 732)\nयांचे गट/सर्व्हे क्रमांक 140/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.11.30 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00.80 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nखरेदीखत लिहुन घेणार :-\n1) ईश्वर नारन बेरा ,\n2) दिलीप मावजी पटेल, (खाता क्रमांक 756)\nगट/सर्व्हे क्रमांक 140/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.11.30 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00.80 हे.आर.चौ.मी.\nयांना सह. दुय्यम निबंधक पनवेल क्र.3, ता. पनवेल, जिल्हा रायगड यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक 16571/2026, दिनांक 18/09/2026 प्रमाणे मोबदला रक्कम रुपये 3000000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सचिन गोपाळ पवार"
}
