{
  "village_code": "272400020283180000",
  "village_name": "भेरले",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1714,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:41:34Z",
  "surveys": [
    "122/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमौजे भेरले, ता. पनवेल येथील मिळकत गट क्रमांक १२२/२, क्षेत्र ०.०३.५० हे.आर., आकार ०.३१ पैसे या जमीन मिळकतीबाबत मा. उपविभागीय अधिकारी, पनवेल यांचे न्यायालयात दाखल आरटीएस अपील क्र. ४५७/२०२६ प्रविण गोविंद माळी विरुद्ध व्यंकट नरसू कामाठी व इतर यामध्ये दिनांक २९/१०/२०२६ रोजी पारित झालेल्या अंतिम आदेशान्वये खालीलप्रमाणे नोंद घेण्यात येत आहे:\n१. सदर आदेशातील मुद्द्यांनुसार वादी श्री. प्रविण गोविंद माळी यांचे आरटीएस अपील मंजूर करण्यात आले आहे.\n२. त्यानुसार सदर मिळकतीच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकार सदरात असलेला शेरा श्री. व्यंकट नरसू कामाठी यांचा र.रु. ३३.३७/- देणेचे आहे अशी पोकळीस्त हा प्रलंबित बोजा/शेरा पूर्णपणे कमी (रद्द) करण्यात येत आहे.\n३. मा. न्यायालयाच्या आदेश क्र. ४ मधील निर्देशानुसार खर्चाबाबत कोणताही आदेश दिलेला नाही.\nसदरची नोंद मा. उपविभागीय अधिकारी, पनवेल यांच्या आदेश क्र. क्र.टेनन्सी/काल-४/आरटीएस अपिल क्र. ४५७/२०२६, दिनांक २९/१०/२०२६ अन्वये फेरफार नोंदवली.",
  "talathi": "प्रविण शिवाजी दड्डेकर"
}
