{
  "village_code": "272400020283190000",
  "village_name": "सांगडे",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1751,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-04",
  "objection_until": "2026-09-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:55:00Z",
  "surveys": [
    "115",
    "173",
    "70/2/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/09/2026\nमृत्युपत्र करुन देणार श्रीम जिजाबाई उर्फ सिताबाई सावळाराम पवार या दिनांक १३/०७/२०२१ रोजी मयत झाल्या असून त्यांना कायदेशीर वारस खालीलप्रमाणे आहेत.\n१.सुरेश सावळाराम पवार मुलगा मयत त्यास वारस १.१ सरोज सुरेश पवार १.२ शार्दुल सुरेश पवार १.३ शर्वरी परेश पाटील मुलगा २. दिनेश सावळाराम पवार मुलगा ३. प्रमोद सावळाराम पवार मुलगा ४. विनु नाथा पाटील मुलगी ५. पुष्पलता नरेंद्र पाटील मुलगी ६. मनिषा अशोक पाटील मुलगी हे असून अन्य कोणीही नाही परंतु दि. १०/१०/२०१९ रोजी दुय्यम निबंधक पनवेल २ यांचेकडील दस्त क्रमांक १३३९६/२०१९ प्रमाणे कै. सिताबाई सावळाराम पवार यांनी मृत्युपत्र / इच्छापत्र करुन दिलेले आहे ते पुढीलप्रमाणे आहे.\nबाजूस दाखल केलेल्या जमिनी मौजे सांगडे ता. पनवेल जि. रायगड येथील स.न. १७३ क्षेत्र ०.६२०० हे.आर स.न. ७०/२/१/१ क्षेत्र ०.०५१० हे.आर स.न. ११५ क्षेत्र ०.५९७० हे.आर या जमिनीवर त्यांच्या हिश्श्यास असलेली सर्व जमीनीची मालकी त्यांची मुले १.सुरेश सावळाराम पवार मुलगा मयत त्यास वारस १.१ सरोज सुरेश पवार १.२ शार्दुल सुरेश पवार १.३ शर्वरी परेश पाटील मुलगा २. दिनेश सावळाराम पवार ३. प्रमोद सावळाराम पवार यांना सामाईक स्वरुपात दिलेली आहे.\nसदरची नोंद सह दुय्यनिबंधक पनवेल २ यांचेकडील मृत्युपत्र दस्त क्रमांक १३३९६ दि. १०/१०/२०१९ प्रमाणे केली.",
  "talathi": "रूपाली कैलास नाखवा"
}
