{
  "village_code": "272400020283210000",
  "village_name": "वारदोली",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2588,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:49:07Z",
  "surveys": [
    "48/1",
    "48/3",
    "48/4",
    "48/5",
    "48/7",
    "65/1/अ",
    "65/1/ब",
    "65/2/ब",
    "66/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅटलिस्ट ट्रस्टीशिप लिमिटेड तर्फे अथोराईज सिग्नेटरी विहंग विष्णु चव्हाण\nगहाणखत लिहुन देणार : मे.वाधवा कन्‍स्‍ट्रक्‍शन अॅंड इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रा.लि. ,मे.व्‍हॅल्‍युएबल प्रॉपर्टीज प्रा.लि. रा. वारदोली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.पनवेल 2 यांचेकडील दस्त क्रमांक 14133-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/1, 48/3, 48/4, 48/5, 48/7, 65/1/अ, 65/1/ब, 65/2/ब, 66/1/2 क्षेत्र 5.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मे.वाधवा कन्‍स्‍ट्रक्‍शन अॅंड इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रा.लि. ,मे.व्‍हॅल्‍युएबल प्रॉपर्टीज प्रा.लि. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nचे संचालक मनोहर छाब्रिया यांच्या तर्फे मुखत्यार समीर म्हसकर (खाता क्रमांक :- 0) ,\nवाधवा कंस्ट्रक्शन ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमीटेड चे संचालक मनोहर छाब्रिया यांच्या तर्फे मुखत्यार समीर म्हसकर (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "रूपाली कैलास नाखवा"
}
