{
  "village_code": "272400020283380000",
  "village_name": "वहाळ",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 5246,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:47:31Z",
  "surveys": [
    "228/3",
    "441/6",
    "455/4/अ",
    "465/5",
    "471/2",
    "476/5",
    "476/6",
    "485/5",
    "486/4",
    "487/1",
    "491/2",
    "498/3",
    "500/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या जमीनीबाबत शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र)मर्यादित अप्पर जिल्हाधिकारी तथा प्र.मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (नमुंआंवि) सिडको सि.बी.डी.बेलापूर यांचेकडील पत्र क्र.सिडको/भूसंपादन/२०२६/४०२० दिनांक.२१/०८/२०२६ भूमिसंपादन अधिनियम १८९४ चे कलम ११ (२) अन्वये संमती निवाडा खालील प्रमाणे झाला आहे.\n१)युनिट केस क्र.३५४ दि.०५/०८/१९८६\n२)युनिट केस क्र.८ दि.२२/०२/१९८८\n३)युनिट केस क्र.२०९ दि.०६/०६/१९८५\n४)युनिट केस क्र.४०५ दि.१४/०५/१९८६\n५)युनिट केस क्र.१६ब दि.०४/०८/१९८६\n६)युनिट केस क्र.८ब दि.२९/०८/१९८६\n७)युनिट केस क्र.४२० दि.१९/०२/१९८५\nनुसार अंतिम निवाडा झालेला आहे त्याप्रमाणे अधिकार अभिलेखातील कब्जेदार यांची नावे कमी करून शासनातर्फे सिडको यांचे नाव दाखल केले.\nवरील नोंद संमती निवाडा, शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र)मर्यादित अप्पर जिल्हाधिकारी तथा प्र.मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (नमुंआंवि) सिडको सि.बी.डी.बेलापूर यांचेकडील पत्र क्र.सिडको/भूसंपादन/२०२६/४०२० दिनांक.२१/०८/२०२६ तसेच तहसिलदार कार्यालयाकडील पत्र क्र. जमीनबाब/कात-१/वहाळ/७७३८/२०२६/६०७६, दि.२९/०९/२०२६ प्रमाणे नोंद करण्यात आली.",
  "talathi": "पुनम प्रकाशराव कोरके"
}
