{
  "village_code": "272400020283490000",
  "village_name": "नानोशी",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 899,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:34:28Z",
  "surveys": [
    "25/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी – मा.उपविभागीय अधिकारी पनवेल\nआदेश क्र – क्र.टेनन्सी/कात-४/आर.टी.एस अपील क्र.४५५/२०२६\nआदेश दिनांक – ०५/१०/२०२६\nबाजूस दाखल केलेल्या जमीनिबाबत मौजे- नानोशी ता.पनवेल येथील सर्वे नं. २५/४ क्षेत्र- ०.३६.४० हे.आर.चौमी आकार- १७.६२ या जमीन मिळकती संदर्भात वादि १) रवि कान्त यांनी प्रतिवादी १)सुरेखा सत्यवान पाटील व इतर यांचे विरुद्ध महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम २४७ प्रमाणे मा. उपविभागीय अधिकारी पनवेल यांचे न्यायालयांत दावा दाखल केला असून प्रस्तुत प्रकरणामध्ये खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.\nआदेश:-\n१) निकालपत्रात नमूद विवेचनावरून काढलेल्या निष्कर्षाच्या आधारे वादि यांचे अपील अंशतः मान्य करण्यात येत आहे.\n२) जमीन खरेदीदार यांनी सादर केलेले शेतकरी असल्याचे पुराव्याची मंडळ अधिकारी ओवळे यांनी सत्यता तपासून फेरफार नोंद ८६२ मंजुर करण्याबाबत कार्यवाही करावी.\nसदरची नोंद मा.उपविभागीय अधिकारी पनवेल यांचे कडील आदेश क्रमांक- क्र.टेनन्सी/कात-४/आर.टी.एस अपील क्र.४५५/२०२६ दिनांक -०५/१०/२०२६ प्रमाणे केली असे.",
  "talathi": "रमेश अर्जुन यानभुरे"
}
