{
  "village_code": "272400020283500000",
  "village_name": "चिरवत",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 487,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:26:40Z",
  "surveys": [
    "1/15",
    "1/16",
    "1/17",
    "1/18",
    "1/19",
    "31/1/ब",
    "31/3",
    "31/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार कै. सुजाता श्रीकांत गोलवेलकर यांचा मृत्यु दिनांक 3/06/2018 रोजी झाला असून त्यांना वारस पुढीलप्रमाणे\n1.सुजित श्रीकांत गोलवेलकर वय वर्षे 55 नाते -मुलगा\n2.सचिन श्रीकांत गोलवेलकर वय वर्षे 50 नाते -मुलगा\nवरील प्रमाणे वारस असून अन्य कुणीही वारस नाही .सत्यप्रतिज्ञापत्र .वर्दी अर्ज,जबाब ,पंचनामा व मृत्युदाखला पाहून नोंद केली.फेरफार न.289 ने वारस नोंद यापूर्वी करण्यात आली आहे.",
  "talathi": "कविता माणिक बळी"
}
