{
  "village_code": "272400020283500000",
  "village_name": "चिरवत",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 488,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:26:40Z",
  "surveys": [
    "31/1/ब",
    "31/3",
    "31/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीची भुधारणा – भोगवटदार वर्ग 2 असून सदर मिळकती श्री.सुजीत श्रीकांत गोळवेलकर रा.मुंबई यांनी नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण केलेली आहे. सदर नियंत्रित सत्ता प्रकारच्या मिळकतीची जमीन मालक यांनी मुंबई कुळवहीवाट व शेतजमिन अधिनियम 1948चे कलम 43 या पोट कलमात नमूद केलेल्या कलमानद्वारे तिच्या खरेदीच्या किवा विक्रीच्या दिनांकापासून 10 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असल्यामुळे महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्र. टीएनसी -4/2013/प्र.क्र.196/ज -1 दिनांक 7 मे 2014 तरतुदी प्रमाणे सर्व बाबींची पूर्तता अर्जदार करत आहे.\nसबब सदर मिळकतीवरील कुळ कायदा कलम 43 खालील भोगवटदार वर्ग -2 ची नोंद कमी करून भोगवटदार वर्ग – 1 ची नोंद केली.मा.अप्पर तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक कुळवहिवाट /कात-4/एसआर.247/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे नोंद केली.\n.",
  "talathi": "कविता माणिक बळी"
}
