{
  "village_code": "272400020283530000",
  "village_name": "नांदगाव",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2194,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:33:52Z",
  "surveys": [
    "12/3",
    "3/2/अ",
    "3/4/अ",
    "31/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार एकनाथ बामा भोईर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नाथा बामा भोईर ऐवजी एकनाथ बामा भोईर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पनवेल यांच्याकडील आदेश क्रमांक. हक्कनोंद/कात-४/१२१६/६७१०/२०२६/४०८६ दि.१५/०९/२०२६ प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/09/2025 मधील नोंदणी क्र.पी- RNI No.MAHBIL/2009/31874 अन्वये नाथा बामा भोईर ऐवजी एकनाथ बामा भोईर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "आकाश तानाजी मदने"
}
