{
  "village_code": "272400020283530000",
  "village_name": "नांदगाव",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2199,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:33:52Z",
  "surveys": [
    "51/5/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nशंकर बाळाराम खुटले यांनी अर्ज दिला मौजे नांदगाव येथील सर्व्हे नंबर ५१/५/अ वरील खातेदार कै.बाळाराम काथोर खुटले हे दिनांक ०३/०७/२०१७ रोजी मु. नांदगाव येथे मयत झाले असुन त्यांना वारस कायदा १९५६ कलम ८ अन्वये वर्ग १ चे वारस खालीलप्रमाणे\n1) लक्ष्मीबाई बाळाराम खुटले ,नाते :मयत पत्नी,दिनांक २७/०४/२०१३\n२) नामदेव बाळाराम खुटले, नाते :मुलगा , वय :७६\n३) शंकर बाळाराम खुटले, नाते : मुलगा , वय :६५\n४) लक्ष्मण बाळाराम खुटले, नाते : मुलगा, वय :६८\n५) शांता रघुनाथ म्हात्रे, नाते : विवाहित मुलगी, वय :६२\n६) सरिता श्रावण पाटील, ,नाते :विवाहित मुलगी, वय :६१\nमयतास वरील वारस असलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, या कार्यालयाकडील दि. ०१/१०/२०२६ रोजीचा वारस चौकशी अहवाल , वारसांचा जबाब व वारस पंचनामा प्रमाणे वारस नोंद केली",
  "talathi": "आकाश तानाजी मदने"
}
