{
  "village_code": "272400020283530000",
  "village_name": "नांदगाव",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2201,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:33:52Z",
  "surveys": [
    "42/12",
    "44/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबाजूस दाखल जमिनीचे मा.अतिरिक्त विभागीय आयुक्त, कोंकण भवन पनवेल यांचेकडील आदेश क्र. अपिल.डेस्क/ आर.टी. एस./ रिव्ही./९७०/२०२५ मा.अतिरिक्त विभागीय आयुक्त, कोंकण भवन यांचे कार्यालय पनवेल दिनांक २९/०४/२०२६ नुसार खालील प्रमाणे आदेश पारित झाले असून\nअपर जिल्हाधिकारी,रायगड अलिबाग यांचे हक्कनोंद अपील क्र. १७८/२०२४ दिनांक ०७/०८/२०२५ कायम करणेत येत आहे. अपर जिल्हाधिकारी,रायगड अलिबाग यांचेकडील आदेशानुसार उपविभागीय अधिकारी,पनवेल उपविभाग,पनवेल यांचेकडील क्र.आरटीएस अपील क्र.२७०/२०२३ दिनांक २०/०२/२०२४ रोजीचा आदेश कायम करणेत येत आहे . उपविभागीय अधिकारी,पनवेल उपविभाग,पनवेल यांचे आदेशानुसार मौजे नांदगाव ता. पनवेल, येथील फेरफार नोंद क्र. १३२९ व १८३२ रद्द करण्यात येत असून मूळ जमीन धारक रामा पदु खुटले यांची वारसा नोंद व त्यापुढील वारसांच्या नोंदी रद्द करण्यात येऊन रामा पदु खुटले यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले. फेरफार नोंद क्र १६१८ व या दावा मिळकतीसाठी रद्द करण्यात आले असून त्याप्रमाणे इतर हक्कातील हरिभाऊ बेंडू पाटील यांची वारस नोंद रद्द केल्याने हरिभाऊ बेंडू पाटील यांचे नाव दाखल करण्यासाठी नोंद केली असे.",
  "talathi": "आकाश तानाजी मदने"
}
