{
  "village_code": "272400020283560000",
  "village_name": "कोळखे",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3062,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:22:17Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे ऑथोराईस सिग्नेटरी स्वप्नील सुरेशराव भोंगाडे\nगहाणखत लिहुन देणार : मे.डब्ल्यू आर. तळवलकर ब्रदर्स प्रा.लि.तर्फे डायरेक्टर एस.एस. तळवलकर रा. कोळखे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.पनवेल 5 यांचेकडील दस्त क्रमांक 13870-2026 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11343655.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41 क्षेत्र 18.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मे.डब्ल्यू आर. तळवलकर ब्रदर्स प्रा.लि.तर्फे डायरेक्टर एस.एस. तळवलकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11343655.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nअधिश शेखर तळवलकर (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "अमित तानाजी ताथवडे"
}
