{
  "village_code": "272400020283570000",
  "village_name": "कोन",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2543,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T07:34:08Z",
  "surveys": [
    "47/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या गट नंबर ची जमीन ही नियंञीत सत्ता प्रकाराने मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ मधील कलम ३२ ग प्रमाणे श्री.धर्मा काथोड शिसवे रा.कोन ता.पनवेल जि.रायगड यांचे नावे असुन सदर जमीन कुळ हक्क मान्य होऊन कुळांनी खरेदी केलेल्या जमीनी खरेदी दिनांकापासुन १० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे.\nमहसुल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.टिएनसी-४/२०१३ /प्र.क्र.१९६/ज-१ दि. ०७/०५/२०१४ तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार मधील महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम,२०२६ दि.१५ एप्रिल २०२६ मधील तरतुदीप्रमाणे प्रस्तुत मिळकतीवरील कुळ कायदा कलम ४३ खालील भोगवटादार वर्ग २ ची नोंद कमी करुन वर्ग १ ची केली.वरील नोंद सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक हक्कनोंद/कात-४/एस.आर.१३०/२०२६ दिनांक ०२/११/२०२६ अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.",
  "talathi": "अमित तानाजी ताथवडे"
}
