{
  "village_code": "272400020283600000",
  "village_name": "आष्टे",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1445,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:15:29Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nमुरलीधर शंकर पाटील रा. आष्टे(खाता क्रमांक49) गट/सर्व्हे क्रमांक49, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8420 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nकल्पेश ज्ञानेश्वर पाटील , (खाता क्रमांक :-298)गट/सर्व्हे क्रमांक 49 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nसंमती देणार -\n१. करीना दिनेश लाड\n२. साक्षी सचिन पाटील\n३.अंजना मंगेश पाटील\n४. वैशाली प्रदीप पाटील\n५. मनीषा संदीप ठाकूर\n६. ज्योती विठ्ठल भोईर\nयांना दुय्यम निंबधक पनवेल 1 जिल्हा रायगड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 14527 दिनांक 30/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विनय चिंतामण पाटील"
}
