{
  "village_code": "272400020283610000",
  "village_name": "कसळखंड",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1864,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:19:31Z",
  "surveys": [
    "71/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nहक्कसोडपत्र लिहुन देणार :-\n1)जयश्री हरिश्चंद्र सुराना लग्नापुर्वीचे नाव जयश्री मोतीलालजी बांठीया\n2)सुलोचना सुवर्ण मुथा लग्नापुर्वीचे नाव सुलोचना मोतीलालजी बांठीया\nयांच्या तर्फे अखत्यारी म्हणून महेंद्रकुमार मोतीलालजी बांठीया\n(खाता क्रमांक :- 401 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 71/1\nहक्कसोडपत्र लिहुन घेणार :-\nमहेंद्र मोतीलाल बांठीया\nयांनी सह.दुय्यम निबंधक पनवेल क्र.2 यांचेकडील रजिष्टर हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 3742/2014 दिनांक 21/05/2014 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.\nसदरची वर्दी अर्ज,हक्कसोडपत्राची नक्कल वसुची क्र.2 प्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "विनय चिंतामण पाटील"
}
