{
  "village_code": "272400020283700000",
  "village_name": "गिरवले",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1608,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:24:29Z",
  "surveys": [
    "75",
    "76",
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीस मा. महसुल व वन विभागाकडील परिपत्रक क्र. एस-10/2026/प्र.क्र 170 वने-03(फ-3) दिनांक 23/04/ 2026 अन्वये वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख गाव नमुना 7/12 मधील भोगवटादार सदरी वनक्षेत्राच्या नोंदीबाबत कालबद्ध कार्यक्रम राबविणेकामी विशेष मोहिम राबविण्यात येऊन वनक्षेत्राच्या वैधानिक दर्जानुसार प्रकारानुसार त्यांची नोंद 7/12 महसुली अभिलेखात घेणेबाबतचे निर्देश दिलेले आहेत. त्याअन्वये मा. जिल्हाधिकारी, रायगड अलिबाग यचिकडील पत्र क्र.मशा/जमीन/अ-3/ वनक्षेत्र/7/12 वर नोंद/ 8902134/2026, दि. 21/05/2026, मा. तहसिलदार पनवेल यचिकडील पत्र क्र.जमिनबाब/कात-1/वनक्षेत्राच्या नोंदी/2026/3962 दि 08/09/2026, चे पत्रानुसार बाजुस दाखल जमीन मिळकती या वन विभागाच्या मालकीच्या असुन कब्जेदार सदरी प्रोटेक्ट फॉरेस्ट अशी नावे दाखल आहेत तरी वरील संदर्भिय परिपत्रकानुसार कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन व इतर हक्कामध्ये भारतीय वन अधिनियम, 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी \"अशी नोंद घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मौजे गिरवले येथील आदेशात नमूद स. नं. 117 pt हा स. नं. खाजगी मालकीचा असून सदर स. नं. बाबत मा. तहसीलदार पनवेल यांना रीपोर्ट केला असून सुधारित आदेश मिळाल्यास त्याप्रमाणे नोंद घेण्याची तरतूद करण्यात आली आहे वरीलप्रमाणे दुरुस्ती करणेकामी नोंद दाखल केली.",
  "talathi": "अमित तानाजी ताथवडे"
}
