{
  "village_code": "272400020283710000",
  "village_name": "शिरढोण",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 6467,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-15",
  "objection_until": "2026-10-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:52:18Z",
  "surveys": [
    "219/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026\nलिहुन देणार:-\n(अरूणा राजेश ठाकूर ,जयश्री जनार्दन टकले , प्रिया सचिन भोईर ,मिना सुनिल म्हसकर ,सुवर्णा अमोल पाटील क्षेत्र 0.16.84 हे. आर. पैकी विक्री क्षेत्र 0.11.67 हे. आर.) , (उत्तम गणू वाजेकर , ज्योती जगदीश ठोकळ , नितिन गणू वाजेकर , प्रज्ञा ज्ञानेश्वर गांगरे , सुनिता गणू वाजेकर क्षेत्र 0.16.84 हे. आर. पैकी विक्री क्षेत्र 0.16.84 हे. आर. ), चांगी नथू पाटील क्षेत्र 0.16.84 हे. आर. पैकी विक्री क्षेत्र 0.16.84 हे. आर. , जोमी म्हसकरक्षेत्र 0.16.84 हे. आर. पैकी विक्री क्षेत्र 0.16.84 हे. आर. - - -रा. शिरढोण(खाता क्रमांक527) एकुण विक्री क्षेत्र 0.62.20 हे. आर. यांचे गट/सर्व्हे क्रमांक219/1,त्यांनी\nलिहुन घेणार :\nअभिषेक प्रदीपकुमार अग्रवाल ,कामाक्षी प्रदीपकुमार अग्रवाल ,प्रदीपकुमार केदारनाथ अग्रवाल ,मधु प्रदीपकुमार अग्रवाल , मिना सुनिल म्हसकर ,मिनाक्षी प्रदीपकुमार अग्रवाल ,- - -, (खाता क्रमांक :-1271) गट/सर्व्हे क्रमांक 219/1 एकुण क्षेत्र 0.84.20 हे. आर. पैकी 0.62.20 हे. आर. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.पनवेल 5 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 24199 दिनांक 14/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 20000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सचिन हौशिराम शेळके"
}
