{
  "village_code": "272400020283710000",
  "village_name": "शिरढोण",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 6484,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:52:18Z",
  "surveys": [
    "319/3",
    "324/9",
    "325",
    "332/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे शिरढोण मिळकतीची स. नं. 332/1, 325, 324/9, 319 भुधारणा – भोगवटदार वर्ग 2 असून सदर मिळकती श्रीम लक्ष्मीबाई हरी घरत यांनी नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण केलेली आहे. सदर नियंत्रित सत्ता प्रकारच्या मिळकतीची जमीन मालक यांनी मिळकतीवरील कुळ कायदा कलम खालील भोगवटदार वर्ग -2 ची नोंद कमी करून भोगवटदार वर्ग–1. मा. अपर तहसिलदार पनवेल यांचेकडील आदेश कुळवहिवाट/कात-4/एस.आर.340/2026, दिनांक 14/10/2026 प्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "सचिन हौशिराम शेळके"
}
