{
  "village_code": "272400020283710000",
  "village_name": "शिरढोण",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 6490,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयताचे नाव कमी करणे मौजे शिरढोण मयत अर्जदार श्री सतिश लछमनदास कोच्चर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 399/4 वरील कै. मिरा कोचर ह्या दिनांक 22/01/2024 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:52:18Z",
  "surveys": [
    "399/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार: मयताचे नाव कमी करणे मौजे शिरढोण मयत अर्जदार श्री सतिश लछमनदास कोच्चर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 399/4 वरील कै. मिरा कोचर ह्या दिनांक 22/01/2024 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) कॅप्टन सतिष कोचर, नाते – पती\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, प्रॉबेट नुसार, मृत्यु नोंदीचा दाखला वरून मयताचे नाव कमी केले",
  "talathi": "सचिन हौशिराम शेळके"
}
