{
  "village_code": "272400020283720000",
  "village_name": "सांगुर्ली",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1542,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:55:33Z",
  "surveys": [
    "54/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल केलेली जमीन नियंत्रित सत्ता प्रकारची असून श्री . तानाजी नामदेव पारधी रा.सांगुली ता.पनवेल,जि.रायगड यांनी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम,१९४८ मधील कलम 32 ग प्रमाणे खरेदी करून सदर किंमतीची पूर्ण फेड केली आहे व जमीन नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण केली आहे.अर्जदार यांजकडून नजराणा रक्कम रु.2/- चलन क्रमांक 4299488 दिनांक 16/10/2026अन्वये शासन जमा करून घेण्यात आली आहे.त्यामुळे मा.उपविभागीय अधिकारी पनवेल यांजकडील आदेश क्र.टेनन्सी/वि.प/एस.आर-62/2026(शेती)दि.16/10/2026 अन्वये शेती या कारणासाठी विकणेंस परवानगी दिलेने कुळ कायदा कलम ४३ खालील भोगवटा वर्ग-२ ची नोंद कमी करून भोगवटा वर्ग-१ ची नोंद केली.\nवरील नोंद मा.उपविभागीय अधिकारी पनवेल उपविभाग पनवेल यांचेकडील क्र.टेनन्सी/वि.प/एस.आर-62/2026(शेती)दि.16/10/2026 चे आदेशाप्रमाणे केली.",
  "talathi": "कविता माणिक बळी"
}
