{
  "village_code": "272400020283730000",
  "village_name": "चिंचवण",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1295,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:25:31Z",
  "surveys": [
    "58/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\n1.कल्पना राघो भोईर\n2.कृष्णा सुदाम पाटील\n3.जनाबाई पदु वाजेकर\n4.दिनकर तुकाराम पारधी\n5.निरा बाळाराम ठोंबरे\n6.बेबी नारायण ठाकुर\n7.लक्ष्मण सुदाम पाटील\n8.वसंत सुदाम पाटील\n9.शोभा नामदेव भोपी\n10.संगिता बबन भोईर रा.चिंचवण(खाता क्रमांक168) यांचे गट/सर्व्हे क्रमांक58/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुरज अण्णासाहेब उपाध्ये (खाता क्रमांक :-192)गट/सर्व्हे क्रमांक 58/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि.उरण जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2084 दिनांक 10/03/2008 प्रमाणे रक्कम रुपये 4250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कविता माणिक बळी"
}
