{
  "village_code": "272400020283780000",
  "village_name": "देवळोली बुद्रुक",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1087,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:30:30Z",
  "surveys": [
    "100",
    "101/1",
    "102",
    "103",
    "107/3",
    "107/4/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मौजे देवळोली बुद्रुक ता पनवेल जि रायगड येथील गट नं बाबत सह दुय्यम निबंधक पनवेल 1 यांचेकडील दस्त क्र PNL1-12125 नुसार केलेल्या गहाण खत बाबत:\nदस्तऐवज लिहून घेणार- यूनियन बँक ऑफ इंडिया\nदस्तऐवज लिहून देणार- अजवाणी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा ली तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता प्रितिश नवीन अजवाणी तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता संचालक सागर एस अजवाणी\nसह दुय्यम निबंधक पनवेल 1 यांचेकडील दस्त क्र PNL1-12125 दिनांक-09/09/2026 नुसार दस्तऐवज लिहून घेणार यांनी मोबदला रक्कम 1 रु नुसार गहाण खत केलेले आहे. सदर गहाणखत हे बाजूस दाखल गट नं साठी क्रेडिट फॅसीलिटीसाठी केलेले आहे. सदर क्रेडिट फॅसीलिटीसाठी ही दस्त क्र PNL1-12125 मध्ये वर्णन केलेल्या दस्त क्र 1472/2024 अन्वये घेतलेल्या 390 कोटी क्रेडिट फॅसीलिटीसाठी सदर मिळकत तारण नुसार सदर गहाणखत करण्यात आलेले आहे.\nसदर गहाणखत नुसार बाजूस नमूद गट नं च्या इतर अधिकारात बोजा -390 कोटी क्रेडिट फॅसीलिटीसाठी सदर मिळकत तारण असा शेरा 7/12 च्या इतर अधिकारात ठेवला.",
  "talathi": "निखिल नेमिनाथ पाटील"
}
