{
  "village_code": "272400020283890000",
  "village_name": "आपटे",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1575,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:15:17Z",
  "surveys": [
    "92/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिन मौजे आकुळवाडी येथे सर्वे नं.९२/९ याचे खातेदार श्री. सखाराम गंगाराम पाटील यांचे नाव दाखल आहे. अर्जदार श्री. सखाराम गंगाराम पाटील यांनी सर्व्हे नं. ९२/९ या जमीन मिळकतीची मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ मधील कलम ३२ ग प्रमाणे फेरफार क्र.३६४ दि.३/८/१९७३ अन्वये किंमत ठरविणेत आलेली असुन फेरफार क्र. ६६८ दि.२/२/१९८८ अन्वये कुळांनी संपुर्ण किंमत फेड केले आहे.\nप्रस्तुत जमिनीचे मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम ४३ या पोट कलमात नमुद केलेल्या कलमांन्वये तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकांपासुन १० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे.अपर तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधीकरण, पनवेल यांचेकडील यांचे आदेश क्र..कुळवहीवाट/कात-४/एस.आर.१४५/२०२६ अन्वये वर्ग २ ची वर्ग १ ची नोंद केली.",
  "talathi": "नाहिदा रफिक झरीन"
}
