{
  "village_code": "272400020283920000",
  "village_name": "बारापाडा",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 988,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:40:10Z",
  "surveys": [
    "33/2",
    "34/1/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीवर मा.महसुल व वन विभागाकडील शासन परिपत्रक क्र.एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3) दिनांक.23 एप्रिल 2026 अन्वये वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख /गाव नमुना 7/12 मधील भोगवटादार सदरी वनक्षेत्राच्या नोंदीबाबत कालबध्द कार्यक्रम राबविणेकामी विशेष मोहिम राबविण्यात येऊन वनक्षेत्राच्या दर्जानुसार/ प्रकारानुसार त्यांची नोंद 7/12 महसुली अभिलेखात घेणेबाबतचे निर्देश दिलेले आहेत. तसेच मा.जिल्हाधिकारी, रायगड अलिबाग यांचेकडील पत्र क्र.मशा/जमीन/अ-3/वनक्षेत्र/7/12 नोंद/8902134/2026, दि.21/05/2026, मा.अपर तहसिलदार पनवेल यांचेकडील पत्र क्र.मशा/जमिनबाब/कात-1/वनखात्याच्या नोंदीबाबत/2026, दि.03/07/2026, व पत्र क्र.मशा/जमीनबाब/कात-1/वनक्षेत्राच्या नोंदीबाबत/2026, दि.15/07/2026, अशासकीय पत्र क्र./01/वनक्षेत्राच्या नोंदीबाबत/2026 दि.15/07/2026, मा.परिक्षेत्र वन अधिकारी पनवेल यांजकडील पत्र क्र.अ/जमिन/394/2026-27, दिनांक .14/07/2026 तसेच परिमंडळ वन अधिकारी कर्नाळा यांचेकडील पत्र क्र.ब/20/जमीन/45/2026-27 दि.18/06/2026 ,नुसार बाजुस दाखल जमीन मिळकती या वन विभागाच्या मालकीच्या असुन कब्जेदार सदरी रि.फॉरेस्ट असे नाव दाखल आहे. वरील संदर्भिय परिपत्रकानुसार सदर मिळकती वन विभागाच्या ताब्यातील असल्याने कब्जेदार सदरी “महाराष्ट्र शासन राखीव वन” तसेच इतर अधिकारात “पुर्नस्थापित आदेश क्र NO 79/PF/PANVEL/6 दि 24/09/1979” अशी नोंद घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे दुरुस्ती करणेकामी नोंद दाखल केली.",
  "talathi": "सचिन हौशिराम शेळके"
}
