{
  "village_code": "272400020283920000",
  "village_name": "बारापाडा",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 992,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयताचे नाव कमी करणे मौजे बारापाडा मयत अर्जदार श्रीम अलका राजु भोईर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 82/2, 73/1/ब, 82/3, 79/1/अ/1 वरील कै. सुमन गजानन पाटील ह्या दिनांक 02/06/2018 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:40:10Z",
  "surveys": [
    "73/1/ब",
    "79/1/अ/1",
    "82/2",
    "82/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार: मयताचे नाव कमी करणे मौजे बारापाडा मयत अर्जदार श्रीम अलका राजु भोईर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 82/2, 73/1/ब, 82/3, 79/1/अ/1 वरील कै. सुमन गजानन पाटील ह्या दिनांक 02/06/2018 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) दिपीका शांताराम म्हात्रे, नाते – मुलगी,\n2) अलका राजु भोईर नाते – मुलगी,\n3) दिलीप गजानन पाटील, नाते- मुलगा,\n4) रेखा अशोक धोंगडे, नाते – मुलगी,\n5) संजय गजानन पाटील, नाते- मुलगा\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, जबाब, पंचनामा नुसार, मृत्यु नोंदीचा दाखला वरून नावे दाखल केली असे.",
  "talathi": "सचिन हौशिराम शेळके"
}
