{
  "village_code": "272400020283930000",
  "village_name": "दिघाटी",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2093,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:31:22Z",
  "surveys": [
    "25/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nश्री.राजाराम बळीराम मोकल यांनी अर्ज दिला की,मौजे दिघाटी येथील गट नं./स.न.25/1 वरील इतर हक्कातील खातेदार कै.बळी लक्ष्मण मोकल उर्फ बळीराम लक्ष्मण मोकल हे दि.31/10/2004 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे-\n1.गंगाबाई बळीराम मोकल, पत्नी,वय 73\n2.दिपक बळीराम मोकल, मुलगा,वय 60\n3.तानाजी बळीराम मोकल, मुलगा,वय-52\n4.राजाराम बळीराम मोकल, मुलगा, वय-46\n5.दिपाली परशुराम पाटील, विवाहित मुलगी, वय-43\n6.शोभा गोमाजी ठाकुर,मयत मुलगी,दि.06/09/2008\n7.समीक्षा सचिन म्हात्रे, नात, वय-33\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र,मृत्यू दाखला,तसेच ग्राम महसूल अधिकारी साई व ग्राम मासुळ अधिकरी केळवणे यांच्या जबाब व पंचनामा दिल्यावरून नावे दाखल केले असे.",
  "talathi": "रोशनी अरुण ढेपे"
}
