{
  "village_code": "272400020283930000",
  "village_name": "दिघाटी",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2094,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:31:22Z",
  "surveys": [
    "68/4/ब",
    "70/1/अ",
    "83/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nश्री.प्रणित महादेव जोशी यांनी अर्ज दिला की, मौजे दिघाटी येथील गट.नं./स.नं.70/1/ब,68/4/ब,83/1/अ वरील खातेदार कै.सुनिता महादेव जोशी ह्या.दि.22/06/2008 रोजी मयत झाल्या असून त्यांना वारस खालीलप्रमाणे :\n1. प्रणीत महादेव जोशी, मुलगा, वय-26\n2.तेजस महादेव जोशी, मुलगा, वय-24\nमयतास वरील वारासाशिवाय अन्य वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र,मृत्यू दाखला,तसेच ग्राम महसूल अधिकारी कर्नाळा यांचे स्थानिक जबाब व पंचनामा वरून नोंद केली.",
  "talathi": "रोशनी अरुण ढेपे"
}
