{
  "village_code": "272400020283930000",
  "village_name": "दिघाटी",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2095,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:31:22Z",
  "surveys": [
    "62/1/6",
    "68/7/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मा. दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर पनवेल यांचे न्यायालयातील रेग्युलर मुकदमा नं.379/2019 मध्ये\nवादी : 1)हिराबाई हिराजी ठाकुर,2)मुक्ता उर्फ नागुबाई अनंता पाटील,3)बारसुबाई बाळकृष्ण पाटील,4)मुक्ताबाई हरिश्चंद्र माळी\nविरुद्ध : 1) हिराजी जाना कडू,2)सुनिल जाना कडू\nयांच्यामध्ये दावा दाखल होता सदरच्या दाव्यामध्ये वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये तडजोड होऊन टे प्रतिवादी व वादी यांना मान्य व कबूल आहे. सदरच्या न्यायालयाने निशाणी क्र. 32/अ नुसार हुकुम दिनांक 03.03.2024 रोजीच्या आदेशाप्रमाणे मौजे दिघाटी, ता. पनवेल येथील स. नं. 68/7/ब क्षेत्र 0.11.70 हे. आर.,62/1/6 क्षेत्र 0.03.80 हे. आर. या मिळकतीच्या कब्जेदार सदरी प्रतिवादी यांचे नावाच्या जागी वादी यांच्या नावाची नोंद केली असे.\nसदरची नोंद मा. दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर पनवेल यांचे न्यायालयातील आदेश क्र. रेग्युलर मुकदमा नं. 379/2019 दिनांक 03.03.2024 रोजीचा आदेश लगत मा. अपर तहसिलदार पनवेल यांचेकडील पत्र क्र. हक्कनोंद/कात-4/6758/2025/1108 दिनांक 13.04.2026. प्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "रोशनी अरुण ढेपे"
}
