{
  "village_code": "272400020283940000",
  "village_name": "केळवणे",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2291,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T07:33:38Z",
  "surveys": [
    "87/1/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीची भोगवटदार वर्ग २ असून सदर मिळकती श्री.वसंत जाना शिवकर रा. केळवणे,ता.पनवेल, जि.रायगड यांनी मौजे-केळवणे येथिल स.न.८७/१/ड या जमिनीवर नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण केलेली आहे. सबब सदर मिळकतीवरील कुळ कायदा कलम ४३ खालील भोगवटदार वर्ग -२ ची नोंद कमी करून भोगवटदार वर्ग – १ ची नोंद केली. व मा.अपर तहसिलदार पनवेल यांचेकडील आदेश कुळवहिवाट/कात-४/एस.आर २५६/२०२६ दिनांक ०३/११/२०२६ प्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "रोशनी अरुण ढेपे"
}
