{
  "village_code": "272400020283950000",
  "village_name": "साई",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 6909,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-10",
  "objection_until": "2026-09-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:55:45Z",
  "surveys": [
    "214/1/अ/2",
    "220/1",
    "221/19",
    "33",
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/09/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीतील मौजे साई स.नं. २२०/१, ३३/०, ३४/०, २२१/१९, २१४/१/अ/२ मधील खातेदार हशीबाई उर्फ हाशीबाई आंब्या मोकल ह्या दि.२१/०९/२०१८ रोजी मयत झाल्या असून त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत:\n१)पांडुरंग आंब्या मोकल – मुलगा- (वय-७०)\n२)मोरेश्वर आंब्या मोकल – मुलगा- (वय-६२)\n३)मुक्ताबाई काशिनाथ म्हात्रे – मुलगी- (वय-६८)\n४)पदूबाई पुंडलिक पाटील – मुलगी- (वय-६७)\n५)सुमन मधुकर म्हात्रे - मुलगी- (वय-६५)\n६)जयवंती मधुकर फोफेरकर - मुलगी- (वय-४८)\n७)सरस्वती विकास म्हात्रे - मुलगी- (वय-६१)\n८)ज्ञानेश्वर अंबाजी उर्फ आंब्या मोकल – मयत मुलगा\n८.१) निशा ज्ञानेश्वर मोकल - पुर्वमृत मुलाची विधवा सून- (वय-४७)\n८.२) महिमा ज्ञानेश्वर मोकल - नात- (वय-२१)\nमयतास वरील वारासाशिवाय अन्य कोणीही वारस नसले बाबत प्रतिज्ञापत्र, मृत्यू दाखला, जबाब व पंचनामा दिलेवरून नावे दाखल केले असे.",
  "talathi": "पल्लवी रमेश साळुंके"
}
