{
  "village_code": "272400020283950000",
  "village_name": "साई",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 6925,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:55:45Z",
  "surveys": [
    "57/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026बाजूस दाखल मिळकतीवर,\nलिहून देणार :अप्पर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण,पनवेल, जि. रायगड\nलिहून घेणार :\n१) कृष्णीबाई हिरू पाटील\n२)भालचंद्र मंगळ्या घरत\n३) रामचंद्र मंगळ्या घरत\n४) आनंदी लक्ष्मण म्हात्रे\nयांनी सर्व्हे क्रमांक ५७/३ या जमिन मिळकतीवर असलेला ३२ ग चा बोजा कृष्णीबाई हिरू पाटील वगैरे यांनी पूर्ण फेड करून कु.का.क.३२ एम चे सर्टिफिकेट आलेवरुन इतर हक्कातील कोर्ट ऑफ वार्डस कलेक्टर कुलाबा यांचा कु.का.क.३२ ग अन्वये र.रु. ३६४.२३/- चा बोजा, अप्पर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण, पनवेल यांचेकडील पत्र क्रमांक-एएलटी/का-१/३२म/साई/३९३५/२०२६, दि.१५/१०/२०२६ व सर्टिफिकेट ऑफ सेल, दुय्यम निबंधक सह दु.नि.पनवेल-५ यांचेकडील दस्त क्रमांक १६०११/२०२६, दि.०८/१०/२६ प्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला ३२ ग चा बोजा कमी करण्याची नोंद केली.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पल्लवी रमेश साळुंके"
}
