{
  "village_code": "272400020283950000",
  "village_name": "साई",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 6926,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:55:45Z",
  "surveys": [
    "237/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दाखल मौजे साई येथील सर्वे नं. 237/7 या जमीन मिळकतीचे कब्जेदार सदरी नाव दाखल असलेले खातेदार माणिक चुनीलाल मुनोथ उर्फ मारवाडी दि.06/08/2025 रोजी मयत आहे, व त्यांना खालीलप्रमाणे कायदेशीर वारस आहेत,\n1). मनोज माणकचंद मुनोत (वय-59) मुलगा\n2). मनीष माणकचंद मुनोत (वय-53) मुलगा\n3). मिना प्रकाश भंडारी (वय-61) मुलगी\nपरंतु मयत व्यक्ती कै. माणिक चुनीलाल मुनोथ उर्फ मारवाडी यांनी मृत्युपूर्वी मृत्युपत्राद्वारे मौजे साई ता. पनवेल, जि. रायगड येथील शेतजमीन मिळकतीबाबत महसूल न्यायालयातील निकालांच्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव्ह पेटीशन दाखल केलेली होती. त्याकामी मा. सर्वोच्च न्यायालयाने आदेश पारित करून सदरची प्रकरणे महसूल न्यायाधिकरणाकडे चौकशीकरिता पाठवलेली आहेत, त्या प्रकरणामधील सर्व मिळकती मृत्युपश्यात त्यांचे मुलगे मनोज माणकचंद मुनोत व मनीष माणकचंद मुनोत या दोघांना सामाईक समान हिस्श्याने मालकी हक्कात दिलेल्या आहेत. व सदर मृत्युपत्र दिवाणी न्यायालायाकडील CIVIL MISC.,APPLN.NO.1372/2025 द्वारे PROBATE CERTIFICATE दि. 14/08/2026 प्राप्त केलेले असून त्यानुसार मृत्युपत्रांन्वये कै. माणिक चुनीलाल मुनोथ उर्फ मारवाडी यांचे मुले मनोज माणकचंद मुनोत व मनीष माणकचंद मुनोत यांची नोंद बाजूस दाखल 7/12 सदरी केली.",
  "talathi": "पल्लवी रमेश साळुंके"
}
