{
  "village_code": "272400020283950000",
  "village_name": "साई",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 6927,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:55:45Z",
  "surveys": [
    "106/5/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीवर मा. वसुली अधिकारी बारामती यांचेकडील पत्र क्र.वसुली/124/2026-27 अन्वये तसेच पनवेल येथील मे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, ता. पनवेल यांचेकडील निवाडा/वसुलीचा दाखला क्र.122/कलम 101/2021-2022 दिनांक 18/04/2022 ला अनुसरून श्री. वासुदेव कमल पाटील यांचे विरुद्ध स.नं. 106/5/2 मधील त्यांच्या मालकीचे संपूर्ण क्षेत्र जप्त करण्याचे व सदर आदेशाची 7/12 सदरी नोंद करण्याचे आदेश देण्यात आलेवरून उपरोक्त जमीन मिळकतीच्या इतर अधिकारात “दि. बारामती सहकारी बँक लि. यांचा वासुदेव कमल पाटील यांच्या नावे र.रु. 6,57,628/- चा बँक बोजा” अशी नोंद केली.",
  "talathi": "पल्लवी रमेश साळुंके"
}
