{
  "village_code": "272400020283970000",
  "village_name": "डोलघर",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 564,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयताचे नाव कमी करणे मौजे डोलघर मयत अर्जदार श्री रमाकांत चंद्रकांत तांडेल यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 15/4/1 वरील कै. मंजुळाबाई चंद्रकांत तांडेल ह्या दिनांक 24/08/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T07:39:34Z",
  "surveys": [
    "15/4/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार: मयताचे नाव कमी करणे मौजे डोलघर मयत अर्जदार श्री रमाकांत चंद्रकांत तांडेल यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 15/4/1 वरील कै. मंजुळाबाई चंद्रकांत तांडेल ह्या दिनांक 24/08/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)रमाकांत चंद्रकांत तांडेल, नाते – मुलगा,\n2)पुष्पा सुधाकर गावंड, नाते – मुलगी\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, जबाब व पंचनामा, मृत्यु नोंदीचा दाखला वरून मयताचे नाव कमी केले",
  "talathi": "सचिन हौशिराम शेळके"
}
